tag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post3455565355337451602..comments2023-05-24T13:37:47.407+05:30Comments on आनंदयात्रा (Anandyatra): ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २नचिकेत जोशीhttp://www.blogger.com/profile/04381102839610771240noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-77137102021695266132018-01-13T20:05:48.797+05:302018-01-13T20:05:48.797+05:30खूप छान उतरलय. तू पुढे चालता चालता बोलतो आहेस आणि ...खूप छान उतरलय. तू पुढे चालता चालता बोलतो आहेस आणि मी मागे मागे ऐकत येतो आहे असे वाटले वाचताना एवढा समरस झालो वाचताना.
काही फोटोही आवडले असते पहायला या सोबत. इथे तशी सोय नसावी बहुधा. नाहीतर तू केले असतेस्.
आप लिखते रहो, हम पढते रहे..
तेवढाच घरात बसल्याबसल्या सह्याद्रीला फेरफटका. प्रमोद खराडेhttps://www.blogger.com/profile/03894562216868147143noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-78436051286591510542018-01-10T14:47:50.809+05:302018-01-10T14:47:50.809+05:30अप्रतिम वर्णन केलंय तू या ट्रेकचं .... जबरदस्त !!...अप्रतिम वर्णन केलंय तू या ट्रेकचं .... जबरदस्त !!Sidhu Patilhttps://www.blogger.com/profile/16208457781552761053noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-9178783826082702912018-01-09T22:17:04.907+05:302018-01-09T22:17:04.907+05:30नचिकेत ब्लॉग छान झालाय. पण जोरच्या पाण्यापासून ऑर्...नचिकेत ब्लॉग छान झालाय. पण जोरच्या पाण्यापासून ऑर्थर सीटची चढाई उजेडात झाली असती तर आजूबाजूला जो काही नजरा पाहायला मिळाला असता त्याला तोड नाही. अंधारात चढल्यामुळे तो मिस झाला असेल. पण पुन्हा एकदा म्हातारबा म्हणाले तसं ... 😂Vinit Datehttps://www.blogger.com/profile/17069063065910556573noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-69141940581236352662018-01-09T20:18:45.925+05:302018-01-09T20:18:45.925+05:30कातिल लिहिला आहे 👍🏻
ओखि वादळ,चंद्रगड वारा, काका...कातिल लिहिला आहे 👍🏻

ओखि वादळ,चंद्रगड वारा, काकांचा डायलॉग, जोरचे पाणी, तुझी गझलांची मेहफिल, घुमटीला स्टे चा प्लॅन आणि नंतर तो कॅन्सल करने, पुढे गाढवाचा माळ, रॉक patch चढाई, टेम्पो चालक (मालक) ची अवस्था, गवे

काय सुरेख वर्णन केले आहेस मित्रा

दिल गार्डन गार्डन हो गयाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-10042425623717908192018-01-09T17:54:55.802+05:302018-01-09T17:54:55.802+05:30मस्त लेखन.. जिवंत वर्णन 😃मस्त लेखन.. जिवंत वर्णन 😃Yogesh Alekarihttps://www.blogger.com/profile/12570747290432172507noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-32842462084433058002018-01-09T16:48:51.602+05:302018-01-09T16:48:51.602+05:30सुंदर लिहिलंय नचिकेत !!!! मस्त पोस्टसुंदर लिहिलंय नचिकेत !!!! मस्त पोस्टAjay kakadehttps://www.blogger.com/profile/16645879274003631227noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1505673740639024571.post-1098686752197384252018-01-09T11:01:15.848+05:302018-01-09T11:01:15.848+05:30नचिकेत दादा
मस्त तंगडतोड ब्लॉग. त्या मामांची सूचन...नचिकेत दादा
मस्त तंगडतोड ब्लॉग. त्या मामांची सूचना लक्षात राहिली
ह्यावर्षी केलेल्या संकल्पानुसार ह्यावर्षी जावळी खोऱ्यात धुमाकूळ घालायचाय त्यासाठी तुमचा ब्लॉग प्रेरीत करणारा. उनाड भटकंतीhttps://www.blogger.com/profile/13274650029459036658noreply@blogger.com