रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले गेले आहेत). मी उद्घाटन व पहिल्या मुशायर्यापर्यंत होतो, त्यामुळे तेवढेच फोटो माझ्याकडे आहेत. (सुटकेचा नि:श्वास अनुल्लेखित! ;))
प्रचि१: सुंदर, आकर्षक आणि नेत्रसुखद नेपथ्य -
प्रचि २: उद्घाटनाच्या वेळी पारंपारिक दीपप्रज्ज्वलनाबरोबरच गजल-पारंपारिक 'शमा'प्रज्ज्वलनही करण्यात आले
प्रचि ३: व्यासपीठावरील मान्यवर
प्रचि ४: डॉ. राम पंडित यांच्या 'सुरेश भटांनंतरची कविता' या पुस्तकाचे प्रकाशन
प्रचि ५: राजेश उमाळे यांच्या 'गझलेची स्वरलिपी' या पुस्तकाचे प्रकाशन
प्रचि ६:शायर ए.के. शेख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला
प्रचि ७: राजेश उमाळे यांना 'युवा गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला
(प्रकाशचित्रे - नचिकेत जोशी)
यानंतर पहिला मुशायरा सुरू झाला -
प्रचि ८: उपस्थित गझलकार
प्रचि ९: (मी, हबा आणि मिल्या तसेच निशिकांतजी व ममता सपकाळ)
प्रचि १०: मी
प्रचि ११: हबा (हबा हलला की फोटो हलला ते माहित नाही)
प्रचि १२: सुप्रिया जाधव
प्रचि १३: निशिकांत देशपांडे
प्रचि १४: ममता सपकाळ
प्रचि १५: वैभव जोशी
(प्रकाशचित्रे - डॉ. ज्ञानेश पाटील)
- नचिकेत जोशी
2 comments:
मनापासून अभिनंदन.
सर्व प्रचि चांगली आहेत.
राजन
Thanks Rajan :-)
Post a Comment