आनंदयात्रा (Anandyatra)
Tuesday, August 27, 2024
Tuesday, December 27, 2022
बापपण
तो निरखत असतो रात्रंदिवस तिचा चेहरा,
(कधी
रात्र
रात्र
जागाच
असतो)
तिच्या
चेहर्यावर
फुलणारं
तेज,
मंदावत
जाणार्या
हालचाली.
पाहत
असतो
आशेने
बदलत
जाणार्या
आवडीनिवडी,
सैलावत
जाणारं
घर.
हौसेने
पुरवत
असतो
तिचे
नवीन
हट्ट,
लाडिक
आग्रह
झेलायला
तयार
असतो
तिचा
प्रत्येक
शब्द
आई-मावशा-काकवा-आज्या
कुजबुजत
असतात
फोनवर
औषधं-पथ्यं
आणि
काही
कानगोष्टी
सुरू
असतात
दिवसभर
तो
मात्र
आठवत
राहतो -
काही
महिन्यांपूर्वी दोघांनी
मिळून
पाहिलेलं
स्वप्न,
डोळे
मिटून
अधीरतेने
बघत
राहतो
स्वप्नपूर्तीचा जवळ
येत
जाणारा
क्षण!
एक
शाश्वत
आधार,
एक
प्रेमळ
घर,
एक
उगम,
एक
अंत
एक
ओळख,
एक
अस्तित्त्व
आणि
शब्दात
न
बसणारी
खात्री
वाटत
असते
त्याला
त्या
स्वप्नाबद्दल
स्वतःच्या
बाबांशी
आईच्या
काळजीने
बोलणार्या
तिला
पाहून
सुखावतो
त्याच्यातला
होणारा
बाबा…
'काही
वर्षांनी
आपल्याशीही
असंच
कुणीतरी
बोलेल'
या
कल्पनेने
सुखावून
जातं
त्यांचं
मन
आणि
सार्थ
झाल्यासारखं
वाटतं
त्याचं
पुरूषपण!
तिच्या
हिंदोळ्यावर
झुलत
राहते
त्याची
आशा
नाजुक
फुलं,
निरागस
कळ्या,
सुगंधी
गजरे
तिने
मागितले
की
आसमानात
पोचतो
त्याचा
आनंद.
मारामारीचे
पिक्चर,
जीमच्या
जाहिराती,
क्रिकेट
मॅचेस
ती
बघायला
लागली
की
कसंनुसं
होतं
त्याला...
त्याचा
असा
चेहरा
बघितला
की
घरातले
मोठे-जाणते
येतात
आधाराला
तो
फक्त
पाहतो
तिच्याकडे
कळतं
या
मनातलं
त्या
मनाला
तो
बसतो
विचार
करत
थोडासा
घाबरत
घाबरत
एकच
चिंता
असते
दिवसरात्र
भेडसावत
-
'मुलीऐवजी मुलगा झाला तर?'
-
नचिकेत जोशी (१६/१/२०१४)
Thursday, January 6, 2022
एका अस्वस्थ मुलीची गोष्ट
Sunday, December 19, 2021
नांदा सौख्यभरे!
- नचिकेत जोशी (१९/१२/२०२१)